दारुची चोरटी वाहतूक ; दोघांवर कारवाई

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील व्दारका नगर भागात दोघे जण दारुची चोरटी वाहतूक करत असल्याच्या गुप्त माहीतीनुसार बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने आज कारवाई केली. या कारवाईत दोघांसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.  पो.नि. दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घटनास्थळी पथक रवाना करण्यात आले. पथकाने दारुची चोरटी वाहतुक करणा-या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून … Continue reading दारुची चोरटी वाहतूक ; दोघांवर कारवाई