चाकूने गळा चिरणाऱ्या मित्रास जन्मठेप

अंबाजोगाई न्यायालयाचा निकाल अंबाजोगाई  : परळी येथील बरकत नगर भागातील मित्राने आपल्या मित्राचा दुचाकीवर डबलसिट बसून चाकूने खून केला होता. आपल्या घराकडे वाईट नजरेने पहात असल्याच्या संशयावरुन हा खून झाला होता. या घटनेतील पुरावा आरोपींकडून नष्ट करण्यात आला होता. असे असले तरी परळी ग्रामीण पोलीसांनी योग्य रितीने तपास करत आरोपींकडून गुन्हयाची कबुली घेतली होती. या … Continue reading चाकूने गळा चिरणाऱ्या मित्रास जन्मठेप