गोईंग टू लॉंग जर्नी, तरुणाची गळफास घेत आत्महत्या

On: July 9, 2020 1:34 PM

जळगाव : गोईंग टू लॉंग जर्नी असे व्हाटसअप स्टेटस ठेवत आज सकाळी तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार पहूरपेठ ता. जामनेर यथे घडला. पहुर पेठ येथे राहणारा राहुल समाधान चौधरी या अवघ्या विस वर्षाच्या तरुणाने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

तो वाणीज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेत होता. भारतीय सैन्य दलात जाण्यची इच्छा असलेल्या राहुलने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही.या घटनेबाबत पहुर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment