जळगाव : जळगाव पोलिस दलात सेवा बजावणारे एकुण 40 जण आज 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. सर्व सेवानिवृत्तांचा निरोप समारंभ मंगलम हॉल पोलिस मुख्यालयात कोविड नियमांचे पालन करत उत्साहात झाला. सेवानिवृत्तांमधे 1 डिवायएसपी, 3 पोलिस उप निरीक्षक, 1 वरिष्ठ श्रेणी लिपीक, 23 सहायक फौजदार, 9 हे.कॉ., 1 पोलिस नाईक, 1 शिपाई व 1 सफाई कामगार अशा एकुण चाळीस जणांचा समावेश आहे. सेवानिवृत्तांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. शांताराम विट्ठल मोरे वरिष्ट श्रेणी लिपीक (पोलिस अधिक्षक कार्यालय जळगाव) ,
सहायक फौजदार पुढीलप्रमाणे – रविंद्र भिमराव पाटील (जिल्हा विशेष शाखा जळगाव), नामदेव निनु माळी (शहर वाहतुक शाखा जळगाव), राजेंद्र दत्तात्रय महाजन (एमओबी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव), रमेश लटकन पाटील (कासोदा पो.स्टे), राजेंद्र रुपचंद कोलते (शनीपेठ पोलिस स्टेशन), नागपाल विश्वनाथ भास्कर (यावल पो.स्टे.), महबुब लालखा तड़वी (पोलिस मुख्यालय), संतोष धुडकु पवार (मारवड), शकुर अब्दुल रज्जाक शेख (नियंत्रण कक्ष), रविंद्र दला माळी (पोलिस मुख्यालय), मोहम्मद रफिक कमरोद्दीन शेख (चाळीसगाव पो.स्टे.), रमेश कौतिक कारले (पोलिस मुख्यालय), सलिम रसुल पिंजारी (शनीपेठ), अमृत माणिक पाटील (स्थानिक गुन्हे शाखा), कोमलसिंग डिगंबर पाटील (सावदा पो.स्टे.), भागवत गंगाराम गालफाडे (नियंत्रण कक्ष जळगाव), ममराज सरदार जाधव (म.सु.प. पाळधी). दत्तु दौलत खैरनार (म.सु.प. पाळधी), अनिलकुमार गोविंदा लोखंडे (बोदवड पो.स्टे.), पंडीत पोपट मराठे (जिल्हा विशेष शाखा), हिरामन काशिनाथ तायडे (चाळीसगाव ग्रामिण पो.स्टे.), विश्वास फकिरा पाटील (पिसीआर जळगाव), सुमन जगन्नाथ पटाईत (पोलिस मुख्यालय जळगाव),
सेवानिवृत्त हेड कॉन्स्टेबल पुढीलप्रमाणे – कैलास किसन राणे (दहशतवाद विरोधी कक्ष जळगाव), शैला जगतराव बाविस्कर (महिला सेल), उत्तम त्रंबक चिकटे (चोपडा ग्रामीण पो.स्टे.), ज्ञानदेव जगन्नाथ घुले ( दहशतवाद विरोधी कक्ष), वसंत वल्लभ मोरे (दहशतवाद विरोधी कक्ष), सुभाष हिम्मत महाजन (अंमळनेर पो.स्टे.), मधुकर कौतिक पाटील (जिल्हा विशेष शाखा ), रविंद्र भिमराव महाले (पोलिस मुख्यालय), प्रकाश रतन चौधरी (पारोळा पो.स्टे.), इतर कर्मचारी पुढीलप्रमाणे – पोलिस नाईक रघुनाथ विठ्ठल कोळी (धरणगाव पो.स्टे.), शांताराम माणीकराव सोनवणे (मानव संसाधन विभाग जळगाव), अशोक इश्वरलाल गोगाडीया (सफाई कामगार चोपडा शहर पो.स्टे.)