महिलेची विहिरीत उडी घेत आत्महत्या

On: June 2, 2021 3:52 PM

जळगाव : जळगाव नजिक एमआयडीसी हद्दीत असलेल्या कुसुंबा या गावी एका महिलेने विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचे नाव अद्याप समजले नसून तिने आत्महत्या का केली याचा उलगडा झालेला नाही. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पथकाने विहीरीत पोहणा-या तरुणांच्या मदतीने महिलेस विहीरीतून बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment