पो.नि. अनिल बडगुजर यांचे गायन

On: June 10, 2021 8:56 AM

जळगाव : जळगाव रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो.नि.अनिल बडगुजर हे एक उत्कृष्ट गायक देखील आहेत. त्यांनी आपल्या सुरेल स्वरात विविध गाणी गायली आहेत. “आशिकी” चित्रपटातील “दिल का आलम मै क्या बताऊ तुझे” हे गाणे त्यांनी एका निवांत क्षणी गायले. पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मंजुळ स्वरातील गाणे ऐका आणि बघा व्हिडीओ……..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment