रात्री दहा वाजता केला विज गेल्याचा फोन! —- झोपेत अधिकारी बरळला गुप्ताजी है कोण?

On: June 22, 2021 11:17 AM

जळगाव : पोलिस खात्याप्रमाणे सलग चोवीस तास सेवा देणारे खाते म्हणून महावितरण विज मंडळाचे खाते समजले जाते. मात्र या खात्याच्या जळगाव येथील डांगे आडनावाच्या सक्षम अधिका-यास 21 जूनच्या रात्री दहा वाजेलाच गाढ झोप लागली. ते झोपेत असतांना त्यांच्या मोबाईलवर जळगाव शिवाजीनगर परिसरात लाईट गेल्याच्या तक्रारीचा फोन सामाजीक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी केला. झोपेत असलेल्या डांगे नामक अधिका-याचा पारा सातव्या आसमानवर चढला. सदर डांगे नामक अधिकारी फोनवर बोलतांना मद्याच्या अधिन झाल्याचा संशय ऐकणा-याला आल्यावाचून रहात नाही. काय झाले संभाषण ऐका……

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment