नगरसेविका योजनाताई पाटील यांचा सन्मान

On: June 29, 2021 6:48 PM

भडगांव : क्रांतिज्योती सावित्रीआई पुरस्कार पाप्त नगरसेविका योजनाताई पाटील यांनी कोरोना काळात उतम काम केले आहे. त्याच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगीताई पाटील यांनी घेत त्यांचा सन्मान केला. शैक्षणीक क्षेत्रातील विविध समस्याबात यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या कार्याध्यक्षा सुनंदाताई खरे, धुळे जिल्हा बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. विवेक सूर्यवंशी, अ‍ॅड. जास्वंदीताई भंडारे, जिल्हाध्यक्ष निलेश वाघ, जिल्हा उपाध्यक्ष दिपक माळी, जिल्हा सदस्य निलेश पाटील, मुख्याध्यापक डी.डी.पाटील आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment