आजचे राशी भविष्य (4/9/21)

मेष : घराच्या सुशोभीकरणासाठी वेळ द्याल. गुंतवणूक लाभदायक ठरेल.

वृषभ : सामाजीक पत वाढेल. लांबच्या प्रवासाची योजना आखाल.

मिथुन : रखडलेली न्यायालयीन कामे पुर्ण होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल.

कर्क : केलेल्या चांगल्या कामाची समाजात प्रशंसा होईल. नोकरीत अनुकुल वातवरण राहील.

सिंह : प्रवासातून लाभ होण्याची शक्यता. दुस-यावर विसंबून राहणे चुकीचे ठरेल.

कन्या : खर्चापुर्वी विचार करावा लागेल. कार्यालयात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.

तुळ : अनोळखी व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवू नका. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता.

वृश्चिक : तब्येतीकडे दुर्लक्ष होवू शकते. ज्ञानाच्या बळावर समस्येचे निराकरण होईल.

धनु : भविष्याविषयी एखादा ठोस निर्णय घ्याल. मित्रांची मदत मिळाल्याने समस्या मार्गी लागेल.

मकर : आलेल्या समस्येला धैर्याने सामोरे जाल. गुंतवणूक लांबणीवर टाकावी लागेल.

कुंभ : स्वकर्तृत्वावर आगेकुच कराल. आपल्या मताशी ठाम राहिल्याने विजयी व्हाल.

मीन : द्विधा मनस्थिती असल्यास पटकन निर्णय घेवू नका. एखादी चांगली बातमी मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here