मेष : मनाप्रमाणे अनेक गोष्टी घडतील. कौटूंबिक गरजा पुर्ण करण्यात वेळ जाईल.
वृषभ : गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान लाभेल.
मिथुन : नोकरी व्यवसायानिमीत्त दगदग वाढेल. जुन्या ओळखी कामात पडतील.
कर्क : विवाहाची बोलणी असल्यास पुढे सरकतील. प्रेमात पडलेल्या व्यक्तींना अनुकूल दिवस.
सिंह : अचानक धनलाभाचे योग जुळू शकतात. नोकरीत वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन लाभेल.
कन्या : प्रगतीचे मार्ग तयार होतील. मनोकामना पुर्ण होतील.
तुळ : न्यायालयीन प्रक्रियेत सकारात्मक वार्ता मिळेल. समस्येचे निराकरण होईल.
वृश्चिक : योग्य निर्णय घेतले जातील. आर्थिक लाभाचे योग जुळून येतील.
धनु : उत्तम प्रकारचे कुटुंबसौख्य लाभेल. मौल्यवान वस्तूंची जपणूक करावी लागेल.
मकर : शब्द जपून वापरावे लागतील. विद्यार्थी वर्गाला यशप्राप्ती होईल.
कुंभ : मध्यम फलदायी दिवस राहील. विविध प्रकारचे अनुभव येतील.
मीन : कला आणि क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. घरगुती वाद संपुष्टात येतील.