आजचे राशी भविष्य (14/9/21)

On: July 3, 2021 2:54 PM

मेष : व्यावसायिकांना चांगला दिवस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृषभ : मध्यम फलदायी दिवस राहील. आत्मविश्वास वाढीस लागेल.

मिथुन : हाती घेतलेले काम पुर्ण होईल. विद्यार्थी वर्गाला महत्वाची बातमी मिळेल.

कर्क : लोकांमधे आपल्याबद्दलची मते जाणून घ्यावी लागेल. मान सन्मान मिळेल.

सिंह : आपले तेज आपल्या कृतीतून दिसेल. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल.

कन्या : रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. यशाचे मार्ग प्रशस्त होतील.

तुळ : गृहसौख्य चांगल्या प्रकारे मिळेल. धनलाभाचे प्रबळ योग येवू शकतात.

वृश्चिक : मैदानात उतरण्यापुर्वी अभ्यास महत्वाचा राहील. नविन कामाची योजना आखाल.

धनु : आपला अधिकार योग्य ठिकाणी वापरावा लागेल. नियोजीत कामांना गती मिळेल.

मकर : सतर्क राहून काम करावे लागेल. आजचा दिवस परोपकार करण्यात जाईल.

कुंभ : मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. भाग्याची चांगली साथ मिळेल.

मीन : सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहिल्याने मान सन्मान वाढेल. व्यस्त दिवस राहील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment