मेष : मनाप्रमाणे बरीच कामे पुर्ण होतील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
वृषभ : नवीन संधी आल्यानंतर गोंधळून चालणार नाही. व्यावसायीकांना मेहनत घ्यावी लागेल.
मिथुन : आजचा दिवस आनंदात जाईल. जुनी येणी येवू शकतात.
कर्क : योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाच्या बळावर कामे मार्गी लागतील. आपले कर्तृत्व सिद्ध होईल.
सिंह : व्यावसायीकांना केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. नियोजीत कामे पुर्ण होतील.
कन्या : महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करावी लागतील. प्रवास घडतील.
तुळ : आपले स्पर्धक ओळखून कार्य करावे लागेल. पाहुण्यांच्या आगमनामुळे धावपळ होईल.
वृश्चिक : घरगुती कामात रममाण व्हाल. कुटूंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळेल.
धनु : मित्रांचा सल्ला हिताचा राहील. काळाची पावले ओळखून वाटचाल करावी लागेल
मकर : आपले वर्चस्व कायम राहील. खर्चाचा अंदाज घेवून पुढील कामे करावी.
कुंभ : नातेवाईकांशी वाद घालणे योग्य होणार नाही. दिवसभरात आव्हाने पेलावी लागतील.
मीन : अधिकाराचा योग्य रितीने वापर करावा लागेल. अचानक धनलाभ होवू शकतो.
.





