महानायक अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल

On: July 11, 2020 11:15 PM

हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज हस्ती तथा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना काही वेळापूर्वी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमितजी यांनी काही वेळापूर्वी ट्विटर वर स्वतः जाहीर केले की आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची तपासणी करण्याचा त्यांनी आपल्या परिवाराला सल्ला दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment