जळगाव एसीबीची धुरा शशीकांत पाटील यांच्याकडे

On: July 26, 2021 1:07 PM

जळगाव : अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव युनीटसाठी पोलीस उप अधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव एसीबी युनीटचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणारे पोलीस उप अधीक्षक, सतीश भामरे यांच्याकडून हा पदभार पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाटील यांनी 23 जुलै रोजी घेतला आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी – कर्मचा-याने अथवा खासगी व्यक्तीने शासकीय काम करुन देण्याकामी लाचेची मागणी केल्यास एसीबी जळगाव शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उप अधीक्षक, शशीकांत पाटील यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment