आजचे राशी भविष्य (15/10/2021)

मेष : नवीन योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधानता आवश्यक. प्रवास टाळा.

वृषभ : समर्पन भावनेतून काम करा. सामाजीक स्थान उंचावेल. अनावश्यक खर्च होईल.

मिथुन : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. हाती घेतलेली नवीन कामे लाभदायक ठरतील.

कर्क : ठरावीक वेळेत नियोजनपुर्वक कामे पुर्ण होतील. प्रकृती सामान्य राहील.

सिंह : व्यावसायीक वातावरण चांगले राहील. नवनवीन योजनांसाठी देखील स्थिती अनुकुल राहिल.

कन्या : कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता. दृष्टीकोनात बदल यशाचा मार्ग ठरेल.

तूळ : अनुकुल बातम्या समजतील आणि सुख शांतीचे वातावरण लाभेल. खर्च वाढेल.

वृश्चिक : खर्चासह आरोग्यावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कामे व्यवस्थित पार पाडा.

धनु : व्यापार व्यवसायासाठी साधारण दिवस राहील. जोखमीची कामे टाळा.

मकर : धार्मिक कामात खर्च होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : भावनेच्या भरात काम केल्यास हानी होवू शकते. आरोग्य व्यवस्थित राहील.

मीन : महत्वाची कामे पुर्ण होण्याची शक्यता आहे. राजकीय व्यक्तींना चांगला दिवस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here