पाचोरा येथे येणार प्रांताधिकारी बांदल

On: August 9, 2021 8:59 AM

जळगाव : शिरपूरचे उपविभागीय अधिकारी विक्रांत बांदल यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे प्रांताधिकारी म्हणून बदली झाली आहे. शिरपुरच्या संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार सुचिता चव्हाण यांचीही जळगाव जिल्ह्यातील एरंडोलच्या तहसीलदारपदी बदली झाली आहे. दोघे अधिकारि सोमवारी पदभार घेणार असल्याचे समजते. दोघांच्या रिक्त झालेल्या जागेवर अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. गेल्या आठवड्यात धुळे प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या जागी तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment