मुख्यमंत्री नाशिकला असतांना महिलेचा आत्मदनाचा प्रयत्न

On: August 9, 2021 6:01 PM

नाशि : झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांनी योग्य ती दखल घेतली नाही या कारणावरुन युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी त्यांच्या पतीसमवेत नाशिक पोलीस आयुक्तालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

श्रमिक सेनेचे अजय बागुल यांच्या कडून झालेल्या मारहाणीची तक्रार करुन देखील पोलिसांनी दखल घेतली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी पिल्ले दाम्पत्याने नाशिक आयुक्तालयाच्या समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोघांना ताब्यात घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment