आजचे सोने – चांदीचे भाव (15/8/2021)

On: August 15, 2021 9:29 AM

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 48500

SILVER 999 –    WITH GST 66000

सोन्याच्या भावात कमी अधिक प्रमाणात घसरण सुरु असून चांदी मात्र जवळपास स्थिर आहे. सोने चांदीच्या भावात वेळोवेळी बदल होत असतात. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जीएसटीसह रु. 48300/- प्रति तोळा एवढे होते तर चांदी रु. 66000/- प्रति किलो एवढी होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment