अडीच लाखांची चोरी करणा-या महिलांना पोलिस कोठडी

On: August 15, 2021 3:18 PM

अजिंठा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मॅनेजर पाच लाख रुपयांची रोकड बसने घेऊन जात असतांना बसमधील महिला प्रवाशांनी त्यांच्याकडील अडीच लाख रुपयांची रोकड घेत पलायन करण्याचा प्रयत्न केला होता. बस वाहकाच्या व गावक-यांच्या सतर्कतेने त्यांना शिताफीने ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. अजिंठा पोलिसांच्या अटकेतील पाचही महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांन एक दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment