विमानातील प्रवासी क्षमता 134 प्रत्यक्षात बसले 800

On: August 17, 2021 10:43 AM

काबुल : तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगणीस्थानवर कब्जा केल्यामुळे निर्माण झालेल्या भितीपोटी तेथील नागरिकांनी काबुल विमानतळावर प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. अफगणिस्थान सोडून जाण्यासाठी विमानात दाटीवाटीने बसलेल्या प्रवाशांचे फोटो समोर आले असून भिषण वास्तव देखील या माध्यमातून समोर आले आहे.

अमेरिकन विमानाला लटकून प्रवास करणारे काही अफगान नागरिक आकाशातून जमीनीवर पडल्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत. प्रत्यक्षात विमानात बसण्याची प्रवासी क्षमता 134 जणांची असतांना जवळपास आठशे प्रवासी त्यात बसले होते. विमानाचा दरवाजा उघडताच शेकडो लोकांनी एकाचवेळी आत प्रवेश केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment