GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)
GOLD 995 – WITH GST 48900
SILVER 999 – WITH GST 64500
जळगावच्या सराफ बाजारात 20 ऑगस्टच्या सकाळी 49000 प्रति तोळा (जीएसटीसह) या दराने सोन्याच्या भावाला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी त्यात अल्प प्रमाणात घट देखील झाली. चांदीच्या भावात देखील नंतर घट झाल्याचे दिसून आले. चांदीचा दर 65000 प्रति किलो (जीएसटीसह) असतांना नंतर 64500 एवढा झाला होता. सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे जळगावचे धनलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक स्वरुपकुमार लुंकड यांनी म्हटले आहे.