प्रियकराने फसवणूक केल्याने प्रेयसीची आत्महत्या

काल्पनिक छायाचित्र

पुणे : प्रियकराने आपल्याला सोडून दुसऱ्या तरुणीसोबत विवाह केल्याचे शल्य मनात बाळगून निराश होत प्रेयसीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना हडपसर येथे घडली.

मनीषा गोविंद गायकवाड (22) रा. फुरसुंगी असे आत्महत्या करणा-या तरुणीचे नाव आहे. मयत मनिषा हिच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रियकर नितीन दत्तात्रय गायकवाड (23), रा. पानमळा, हडपसर यास अटक करण्यात आली आहे. नितीन व त्याच्या आई-वडिलांच्या त्रासाला वैतागून मनीषाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here