आजचे सोने – चांदीचे भाव (28/8/2021)

On: August 28, 2021 9:24 AM

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 49300

SILVER 999 –    WITH GST 66500

आठवड्याच्या सुरुवातीला जळगाव सराफ बाजारात सोने प्रती दहा ग्रॅम जीएसटीसह 48950 असा दर होता. सोन्याच्या किमतीत कमी अधिक प्रमाणात चढ उतार सुरु असून कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. आज सोन्याचे दर प्रति दहा  ग्रॅम जीएसटीसह 49300 असून काल हेच दर 49150 असे होते. 

चांदीच्या दरात कालच्या तुलनेत जवळपास 750 रुपयांची वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात आज चांदीचे दर प्रति किलो 66500 असे आहेत. सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे जळगावचे धनलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक स्वरुपकुमार लुंकड यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment