GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)
GOLD 995 – WITH GST 49300
SILVER 999 – WITH GST 66500
आठवड्याच्या सुरुवातीला जळगाव सराफ बाजारात सोने प्रती दहा ग्रॅम जीएसटीसह 48950 असा दर होता. सोन्याच्या किमतीत कमी अधिक प्रमाणात चढ उतार सुरु आहे. सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे जळगावचे धनलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक स्वरुपकुमार लुंकड यांनी म्हटले आहे.