वावडदा येथे रक्तदान शिबीर

On: August 30, 2021 6:08 PM

जळगाव – तालुक्यातील वावडदा येथे गोपाळ समाजहित महासंघाच्या माध्यमातून नुकतेच रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

याप्रसंगी रमेश पाटील जळके, धनंजय सोनवणे. रविंद्र कापडणे. सरपंच राजेश वाडेकर. उप सरपंच कमलाकर पाटील, आप्पा पवार, सुमित पाटील,  गोपाळ समाजाचे जिल्हाध्यक्ष ग्यानदेव भोर, उपाध्यक्ष सुकदेव जाधव, जळगाव तालुकाध्यक्ष प्रकाश गजाकुरा, उपाध्यक्ष शाताराम जाधव, गोरख नवघरे, पोलिस पाटील विनोद गोपाळ, मकुंदा पाटील, ज्ञानेश्वर जाधव, राहुल जाधव, अमोल जाधव, रक्त संक्रमक अधिकारी डॉ. उमेश पाटील आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी 35 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास जाधव यांनी केले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment