आजचे सोने – चांदीचे भाव (1/9/2021)

On: September 1, 2021 9:14 AM

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 48800

SILVER 999 –    WITH GST 65800

मागील आठवड्याच्या सुरुवातीला जळगाव सराफ बाजारात सोने प्रती दहा ग्रॅम जीएसटीसह 48950 या दराने विक्री झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने प्रती दहा ग्रॅम जीएसटीसह 49200 या दराने सुरुवात झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आणि काल 31 ऑगस्टच्या तुलनेत आज सोन्याचे भाव कमी झाले आहेत. आज सोन्याचे भाव प्रती दहा ग्रॅम जीएसटीसह 48800 असा आहे. सध्या तरी सोन्याचे भाव पन्नास हजार रुपयांच्या आत आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे जळगावचे धनलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक स्वरुपकुमार लुंकड यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment