आजचे सोने – चांदीचे भाव (3/9/2021)

On: September 3, 2021 9:10 AM

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 48850

SILVER 999 –    WITH GST 68650

चांदीच्या भावाने आज उसळी घेतली असल्याचे दिसून येत आहे. सोन्याचे भाव जवळपास स्थिर असून चांदीच्या भावात मात्र जवळपास दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर आजही पन्नास हजाराच्या आत असून सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी योग्य वेळ असल्याचे जळगावचे सोने व्यापारी स्वरुपकुमार लुंकड यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment