GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)
GOLD 995 – WITH GST 49125
SILVER 999 – WITH GST 68000
आठवड्याच्या सुरुवातीला जळगाव सराफ बाजारात सोने प्रति दहा ग्रॅम जीएसटीसह 49175 या दराने विक्रीला सुरुवात झाली. कालच्या तुलनेत आज सोन्याचे भाव 49125 प्रति दहा ग्रॅम जीएसटीसह असे असून त्यात वाढ झाली आहे. चांदीच्या दरात सध्या वाढ नसल्याचे दिसत आहे.
धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी पेठ – जळगाव – 425001)
सोन्या चांदीच्या भावात वेळोवेळी बदल होत असतात. अधिक माहितीसाठी संपर्क – स्वप्निल लुंकड फोन 0257-2224275, 0257-2224270, 99603 90901 , 9860590901