विवाहित मेहुणीवर जवानाचा अत्याचार

On: September 11, 2021 10:58 AM

खुलताबाद – नागपूर येथे कार्यरत सीरपीएफ जवानाने स्वत:च्या विवाहित मेहुणीचे अश्लील चित्रीकरण केले. त्यानंतर त्या अश्लिल चित्रीकरणाचा धाक दाखवत तिन लाख रुपयांची मागणी त्याने तिच्याकडे केली. या चित्रीकरणासह बदनामीच्या धाकावर त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.

गणेश बबन गिरी असे अत्याचार करणा-या जवानाचे नाव आहे. पिडीतेच्या फिर्यादीवरुन खुलताबाद पोलिस स्टेशनला जवानाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, सायबर क्राइमचे पोलिस निरीक्षक निकाळजे, पोलिस नाईक यतीन कुलकर्णी पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment