संघर्ष सावळे यांनी घेतली पो.नि. घुसर यांची भेट

On: October 7, 2021 12:37 PM

मालेगाव शहर पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस अधिकारी सुरेशकुमार घुसर यांची पत्रकार तथा आरपीआय नेते डॉ. संघर्ष बळीराम सावळे यांनी काही दिवसांपुर्वी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत डॉ. सावळे यांनी पो.नि. घुसर यांना सुक्ष्म अर्थशास्त्र हे पुस्तक भेट दिले. सदर पुस्तकाचे लेखक स्वत: डॉ. संघर्ष सावळे हे आहेत.

या भेटीत पोलिस अधिकारी सुरेशकुमार घुसर यांच्या स्वभावाचे विविध पैलू डॉ. संघर्ष सावळे यांना दिसून आले. सुरेशकुमार घुसर हे एक एक अभ्यासू व्यक्तीमत्व असल्याचे डॉ. सावळे यांना दिसून आले. या भेटीत आरपीआय नेते डॉ. सावळे यांनी विविध विषयावर पोलिस अधिकारी सुरेशकुमार घुसर यांच्याशी वार्तालाप केला. सुरेश कुमार घुसर यांचे विचार सामाजिक न्यायाल धरुन चालणारे आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांच्या शाळेच्या दाखल्यावर कोणत्याही जातीधर्माचा उल्लेख नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment