गळफास घेत तरुणाची आत्महत्या

On: November 22, 2021 10:27 PM

जळगाव : जळगाव शहरातील मंगलपुरी – रामेश्वर कॉलनी परिसरातील तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली आहे. भिमराव रमेश तिलोरे (35) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

मयत भिमाराव याचा मृतदेह शव विच्छेदन कामी सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. या कामी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हे. कॉ. रामकृष्ण पाटील, संदीप धनगर आदींचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment