123 रेशन दुकानदारांचा परवाना रद्द व्हावा – दीपककुमार गुप्ता

On: November 25, 2021 7:53 PM

जळगाव : रेशनचा काळा बाजार करणाऱ्या जळगाव परिसरातील 123 धान्य दुकानदारांना तहासिलदारांनी नोटिस बजावली आहे. धान्याची उचल केली नसतांना देखील तसे दर्शविण्यात आले आहे.

निरक्षर लाभार्थ्याचे ठसे घेवून त्यांचे धान्य आले नसल्याची बतावणी कित्येक रेशन दुकानदारांकडून केली जात असल्याचा आरोप देखील गुप्ता यांनी केला आहे.

आज जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती तथा सामाजिक कार्यकर्ता दीपक कुमार यांनी माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment