जळगाव : प्रधानमंत्री मोफत धान्य वितरण योजनेच्या अंतर्गत रेशनच्या धान्याची उचल केली नसतांना इ पॉस मशीनवर लाभार्थ्यांचे अंगठे घेतल्याचा प्रकार माहिती अधिकार दीपककुमार गुप्ता यांनी उघड केला आहे. 123 रेशन धान्य दुकानदार महसुल विभागाच्या रडारवर आले आहेत. 24 नोव्हेंबर रोजी या 123 रेशन दुकानदारांना नोटीस देण्याचे कामकाज सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. या 123 रेशन धान्य दुकानदारांना या प्रकाराबाबत वेळोवेळी विचारणा केली. मात्र या दुकानंदारांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही अथवा सूचनांचे पालन देखील केले नसल्याचे दिसून आले आहे.
या दुकानदारांमध्ये खालील नावांचा समावेश आहे.
शैलेश गुलाबचंद कटारिया (जैन), प्रदिप शामराव देशमुख, मिलापचंद टिकमचंद जैन, सुभाष टिकमचंद जैन, अब्दुल बासिद अब्दुल हक, अंजुबाई ईश्वर पवार, नवनाथ विश्वनाथ दारकुंडे, रिटा विनोद सपकाळे, शब्बीर फक्रुदीन बोहरी, विकास रामचंद्र साठे, वैभव लक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचत गट (जोडलेले विकास रामचंद्र साठे), चंदना अरुण डोलारे, माहिराज बहुद्देशिय महिला संस्था, राजेंद्र रविचंद्र बाविस्कर, हिरालाल अमृत वाणी, हौसाबाई लक्ष्मण माळी (जोडलेले जे यु निकम), जगदिश उत्तम निकम, लालचंद फुलडालिया जोडलेले जे यु निकम, अध्यक्ष खान्देश महिला सोसा जळगांव, लक्ष्मीबाई जयदेव पाठक, रमेश मगन शिंपी, मंजूषा नंदकिशोर येवले, केरोसिन हॉकर्स बहुउद्येशिय संस्था, सिंधुआई फाऊंडेशन, सुभाष मदनलाल पांडे, सुभाष सोमचंद्र शहा (जोडलेले पी एस देशमुख), निलेश सुरेश भावसार, विधी अशोक भाटीया, प्रदिप विश्वनाथ भावसार, प्रकाश गबाजी सूर्यवंशी (जोडलेले प्रदीप व्हि भावसार), लिलाबाई मटू विरपणकर (जोडलेले बि टी पाटील), अंजनाबाई पंढरीनाथ माळी, शंकर बुधा पाटील, निळकठ लक्ष्मण माळी, बळीराम रामदास वाणी, अरुणा शिवाजी सोनवणे, सभापती आदर्श नागरी सोसायटी, पुष्पा संजय झोपे, कल्पना रविंद्र बाम्हदे, सुनिल टी जावळे, एफ ए पठाण, कार्याध्यक्ष ग्रामोद्योग मंडळ जळगांव, आशा पुंडलिक गंगावणे, वाहेदखान बिस्मल्लाखान पठाण, संजय दशरथ धनुरे, प्रकाश माथन भंगाळे, निलेश पांडुरंग हराळ, भिका रामदास सोनवणे, चेअरमन अपना ग्राहक भाडार जळगांव, भिकन शामराव जोशी, गणेश सुधाकर गायकवाड, रत्नमाला हेमंत काळुंखे, जमनादास लिलाधर भाटीया, आनंद विनोद मुणोत, अशोक मदनलाल पांडे, एस एल नाथ, विश्वास कृष्णा महांगडे, प्रशांत राजेद्र भावसार, रंजना सतिष शिंपी, चेअरमन स्त्रियांचे ग्राहक भांडार जळगांव, चेअरमन क्रांती महिला उदयोग सोसायटी, भरारी बहुउद्देशीय संस्था जळगांव, राधिका सुरेश जोगी, सौ कुसूम घनश्याम शहा, नंदा परशुराम जाधव, डिगंबर दामु मोरे, किरन प्रभाकर कोळी, सौ शुभांगी अनिल बि-हाडे, विनोद उत्तम निकम, सौ.पार्वताबाई अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ, रविंद्र नारायण शिरोडे, सौ. सुनिता एम अमृतकर, सुशिलाबाई देविदास चौधरी, शालिक अंबरसिंग पाटील, सौ. लताबाई दिलिप चव्हाण, मनोज शांताराम पाटील, श्रावण मांगो राठोड, सुरेश पितांबर बाविस्कर, श्रीराम पुंडलिक पाटील, सौ.इंदुबाई सदाशिव ठाकुर, चे.वि.सोसायटी, उषाबाई धोंडू जगताप, शालीक अंबरसिंग पाटील, सौ. सुमन दयाराम चव्हाण, सुरेश बापू सोनवणे, चावदस सदाशिव कोळी, नरेंद्र भवरलाल जैन, सौ. मयुरी हेमंत चौधरी, शालीग्राम रामदास चौधरी, अरुण भोजराज बारी, भारती लालचंद पाटील, हर्षल चंद्रकांत बारी, हर्षल चंद्रकांत बारी, विश्वनाथ रामचंद्र भगिरथे, चे. कापुस उत्पा.सह.सो.लि., रमेश सिताराम सोनवणे, चामुंडा स्वयंसहायता महिला बचत गट, हिरामण सिताराम सोनवणे, रमेश सिताराम पवार, पदमाकर वामन पाटील, दगुबाई पांडुरंग सोनवणे, बाबुलाल झंडु पाटील, राईन फाउंडेशन जळगांव, विजय शंकर पाटील, लक्ष्मण राजाराम पाटील, प्रविण रमाकांत सपकाळे, गायत्री महिला बचत गट नांद्रा बु., जिवन विलास पाटील, सौ लताबाई विठ्ठल कोळी, गुखदेव यशवंत पाटील, राजमाता जिजाऊ महिला बचत गट
रिधुर, शिवाजी झेंडू सोनवणे, साईकृपा बचतगट धामणगाव, प्रताप फुलचंद वाधवाणी जोडलेले नंदाबाई नरेंद्र पाटील, दलित विकास सह सोसा, दलित विकास सह सोसा, संसार साधना ग्राहक भांडार, रविंद्र संतोष चौधरी, सौ नंदाबाई नरेंद्र पाटील, राणीचाई ज्ञानेश्वर झोडपे, शांताराम नथ्थु पाटील, संजय शालिग्राम घुगे, हिम्मत नामदेव पाटील, रमेश पुंजु पाटील (जोडलेले मनोज शांताराम पाटील), शामसुंदर शंकरलाल मारवाडी, बहिणाबाई महिला बचत गट सातीबाजार नशिराबाद, रेणुका माता महिला बचत गट, सौ. मिना मुरलिधर पाटील, सौ ज्योती रविंद्र पाटील, नथ्थु नारायण सोनवणे, इंदुबाई के सोनवणे (जोडलेले नथ्थु नारायण सोनवणे), जय दुर्गा माता बचत गट जोडलेले चे.वि.का.सोसा.भोलाणे, चेअरमन विकास सोसा, सखाराम रामदास सोनवणे, सौ. रेखा शालिग्राम सपकाळे, उन्नती स्वयंसहाय्यता बचत गट, दिलीप संतोष शिंदे, लताबाई अशोक तिवारी, मिराबाई दत्तात्रेय शिंदे, पुण्य अहिल्याबाई होळकर स्वयं सहायता महिला बचत गट, स्वामी समर्थ संस्था, अहिल्याबाई होळकर ग्राहक भांडार, सौ मधुराबाई हिरालाल चौधरी, किशोर लोटू ताडे, यशवंत लटकन पाटील