गोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील अर्थशास्त्र विभागातील संशोधक ‘संघर्ष बळीराम सावळे’ यांना सायन्स पब्लिशिंग ग्रुप जरनल यु.एस.ए.येथे तसेच टीचर एज्युकेशन रिसर्च असोसिएशन युरेशिया (रशिया) येथे सदसयत्व प्राप्त झाले आहे.
15 जानेवारी रोजी त्यांना दिल्ली येथे एकेएस अवॉर्ड दिला जाणार आहे.
आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपले मानस पिता सु.मा.शिंदे, त्यांचे मार्गदर्शक प्रा.अशोक पवार व मित्र परिवार यांना दिले आहे.









