भुसावळला महिलेची धारदार शस्त्राने हत्या

crimeduniya
murder-@crimeduniya.com

जळगाव : भुसावळ शहरातील सात नंबर पोलीस चौकी परिसरातील निर्मनुष्य जागी महिलेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

सुचिता शुभम बारसे (32) रा. कवाडे नगर भुसावळ असे मयत महिलेचे नाव निष्पन्न झाल्याचे म्हटले जात आहे. अत्याचारानंतर सदर महिलेची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निरीक्षणा अंती सांगितले जात आहे.
घटनेचे वृत्त समजल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here