बनावट मद्य निर्मितीचा अड्डा उध्वस्त

On: January 13, 2022 8:02 AM

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा या गावी घराच्या गच्चीवर सुरु असलेला बनावट मद्य निर्मितीचा अड्डा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उध्वस्त केला आहे.

पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजलेल्या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. सहायक फौजदार अशोक महाजन, सुनील दामोदरे, दीपक पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, रवींद्र पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment