महिलेवर बलात्कार – ठेकेदारावर गुन्हा

On: January 18, 2022 12:51 PM

औरंगाबाद : नोकरी देण्याचे आमिष दाखवून 32 वर्ष वयाच्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी शिंदे असे बालात्काराचा आरोप असलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

एमआयडीसीत कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत जवळीक साधत संभाजी शिंदे याने महिलेसह तिच्या मुलाला काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले असा महिलेचा आरोप आहे. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्याच्याकडे गेल्यावर त्याने 26 नोव्हेंबर 21 ते 15 जानेवारी 22 या कालावधीत खोलीत डांबून ठेवत कुकर्म केले असल्याचे महिलेने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment