आजचे राशी भविष्य (10/3/2022)

आजचे राशी भविष्य (10/3/2022)

मेष : नातेवाईकांचा सल्ला कामात येईल. कार्यक्षेत्रात जादा अधिकार मिळतील.

वृषभ : भाग्याची साथ चांगल्या प्रकारे लाभेल. गुंतवणूक योग्य ठिकाणी करावी.

मिथुन : कुणावर पुर्णपणे अवलंबून राहु नये. हितशत्रूपासून सावध राहुन रेंगाळलेली कामे पुर्ण करा.

कर्क : झालेली चुक सुधारुन पुढील कामाला लागावे. योग्य तो विचार करुन निर्णय घ्यावा.

सिंह : व्यवसायात प्रगती होईल. जबाबदा-या पार पडल्याने दिवस चांगला जाईल.

कन्या : अनावश्यक खर्च आटोक्यात आणावा. जुने व्यवहार पार पडतील.

तुळ : ओळखीचा फायदा होईल. सामाजिक कामातून योग्य तो सन्मान मिळेल.

वृश्चिक : सामुहिक कामातून एखादे काम यशस्वीरित्या पुर्ण होईल. जवळच्या व्यक्तीच्या भावना लक्षात घ्याव्या.

धनु : आपल्या विचारावर ठाम राहून काम करावे. विनाकारण एखाद्या वादात पडू नये.

मकर : एखादी चांगली बातमी समजेल. कुटूंबातील जेष्ठ व्यक्तींसोबत वाद टाळावा.

कुंभ : घरगुती वस्तूंची खरेदीकडे कल राहील. कर्जाचे व्यवहार शक्यतो टाळावे.

मीन : क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील. मान सन्मान मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here