तरुणाची गळफास घेत आत्महत्या

On: April 10, 2022 6:13 PM

जळगाव : भुसावळ शहरातील तरुणाने गळफस घेत आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली आहे. उमेश रमेश तायडे (40) असे  आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव असून तो भुसावळ शहरातील गौतम नगर भागात रहात होता.

शनिवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.  अधिक तपास हे.कॉ. अन्वर शेख करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment