आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

On: August 1, 2020 11:23 PM

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे आज वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. उद्या जालना येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment