साखर कारखाना संचालकाच्या मुलाने घेतला गळफास

On: April 21, 2022 12:29 PM

औरंगाबाद : पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रल्हाद औटे यांचा मुलगा निलेश याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ माजली आहे.

बायोमेडीकलचे शिक्षण पुर्ण केलेल्या नीलेश (28) चे बालाजी नगरात मेडीकल साहित्य सप्लाय करण्याचे कार्यालय होते. एक वर्षापुर्वीच त्याचा विवाह झाला होता. मयत निलेशचे वडील प्रल्हाद औटे हे साखर कारखान्याच्या संचालक पदावर असून त्यांचे राजकीय क्षेत्रात वजन आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment