सुमित पाटील यांची निवड

On: June 17, 2022 5:10 PM

जळगाव : राष्ट्रीय युथ शक्ती संगठन जिल्हाध्यक्षपदी सुमित पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राधेवेंद्र पांडे, महासचिव नविन कुमार मिश्रा, राज्य प्रभारी गोपाल मारवाडी, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत सुमित पाटील यांची निवड करण्यात आली. सुमित पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment