बारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जळगाव : समस्‍त बारी पंच मंडळ जळगांव तर्फे जळगांव जिल्ह्यातील बारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 7 ऑगस्ट रविवार रोजी करण्यात येणार आहे. पन्नास टक्क्याहून अधिक गुण मिळवलेल्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्य गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत दिलेल्या कोणत्याही एका पत्त्यावर जमा करायची आहे. झेरॉक्स प्रतीच्या मागील बाजुस विद्यार्थ्याने त्याच्या घराचा पत्ता व मोबाईल क्रमांक नमुद करायचा आहे.

गुरूकुल कॉम्‍प्‍युटर्स 7 भायजी शॉपी, का.ऊ.कोल्‍हे विद्यालयाजवळ,जळगांव मो.नं. 9850077623, 9881221833, वायरलेस वर्ल्ड (बारी मोबाईल्‍स्‌) शॉप नं.1 जे.टी.चेंबर,कोर्ट चौक,जळगांव मो.नं. 9273020111, 9890188068, अतुल डेअरी पिंप्राळा स्‍टॉप पिंप्राळा, जळगांव मो.नं. 9420665348, सदगुरु कृपा टेन्‍ट हाऊस, गोपाळपुरा, जुना असोदा रोड, जळगांव मो.नं. 9822040193, 7691976051, बालाजी फोटो स्‍टुडीओ पांझरापोळ टाकी जवळ, जळगांव मो.नं. 9860915335, मयुरेश टाईम्‍स्‌ शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, सुरेश कलेक्‍शनच्‍या मागे, जळगांव मो.नं. 9423914072, राहुल पी पाटील (बारी) अँड कंपनी (सीए) नवीन बी जे मार्केट, जळगांव मो.नं. 8855964798, भूषण फोटोग्राफी मारोती मंदिरा जवळ,हरिविठ्ठल नगर, जळगांव मो.नं. 9665380955. विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका पंच प्रतिनिधी बालमुकुंद बारी – व्हॉट्सअ‍ॅप मो. 9158104512 वर किंवा bmvisha@gmail.com या ई-मेल वर स्पष्ट PDF स्वरुपात देखील पाठवायची आहे. गुणपत्रिका वर दिलेल्या ठिकाणांवर दि. 15 जुलै 2022 पर्यंत जमा कराव्यात. सर्व विद्यार्थी व त्‍यांच्‍या पालकांसाठी (भोजन व्‍यवस्‍था) मंडळातर्फे करण्यात आली आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here