पो. नि. राकेश मानगावकर यावल पोलिस स्टेशनचे प्रभारी

On: August 5, 2022 8:56 AM

जळगाव : यावल पोलिस स्टेशनचा कारभार राकेश मानगावकर यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी गुरुवारी आदेश काढल्यानंतर राकेश मानगावकर यांनी यावल पोलिस स्टेशनची सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत.

आयपीएस आशित कांबळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातून आलेले दिलीप भागवत यांची तात्पुरती बदली करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत आणि जळगाव येथील एका पोलिस निरिक्षकाची पदोन्नती होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment