संजय दत्त लीलावती मधे दाखल

On: August 8, 2020 10:36 PM

मुंबई : अभिनेता संजय दत्त उर्फ संजू बाबा यास लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजू बाबा यास श्वास घेण्यास त्रास सुरु झाल्याने त्यास लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजय दत्त उर्फ संजू बाबा याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे लिलावती रुग्णालयाच्या नॉन-कोव्हिड वार्डात भरती केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment