जैन उद्योग समुहाच्या वतीने जळगावच्या काव्यरत्नावली चौकात सजावट

On: September 10, 2022 6:13 PM

जळगाव : जैन उद्योग समूहाच्या वतीने जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात गणपती उत्सवाच्या निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आली होती. यात || चराचरात आहे भगवंत || भक्तिभावाने ओथंबलेले दहा दिवस, सुखात होते, आज बाप्पांना निरोप देताना पाणी डोळ्यात येते! 

क्षणार्धात दिसते थ्रीडी तंत्रज्ञानासह फिरते ठेवण्यात आले असून ते श्रींचे अष्टविनायक रूप, आरास, मंदिर + सुंदर सुस्वरूप ! जैन उद्योग समूहाच्या वतीने जगदीश चावला यांनी ही कलाकृती साकारली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment