महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – जळगांव जिल्ह्याचा १९ वर्षाच्या आतील मुलांचा प्राथमिक संघ जाहीर

On: October 4, 2022 10:38 PM

जळगाव दि.०४, प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षाआतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड चाचणी ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी जैन स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर आयोजित करण्यात आली होती, त्यात जिल्हातील एकूण ८५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातून प्राथमिक निवड समितीने ५६ खेळाडूनची निवड केली.

प्राथमिक संघ पुढीलप्रमाणे – मानव टिबरीवाला, कौशल विरपनकर, ज्ञानदीप सांगोरे, गोपाल पाटील, गौरव ठाकूर, दीपज्योतसिंग आनंद, रितेश माळी, सुरज खंडेलवाल, सुरज खंडागळे, हितेश नरेश नायदे, साई बनाईत, ओजस सुवर्णकर, क्रिशी नथानी, पवन सुधीर पाटील, क्रिश दीपक धांडोरे, दर्शन दहाड, अमित परदेशी, आशुतोष मालुंजकर, नंदलाल भोई, प्रज्वल पाटील, सिद्धेश पाटील, सुनेद शेख, मिर्झा तडवी, तुषार चांगरे, लोकेश पाटील, राज सोनवणे, हर्ष कुंदनानी, पुष्पदान्त राठोड, रोहन पाटील, विक्रांत पवार, हर्षल सोनवणे, भावेश पाटील, नीरज जोशी, प्रतीक पवार, सार्थक महालपुरे, विश्वजीत जाधव, सनी मोरे, सतायू कुलकर्णी, महेश राजपूत,
दर्शन खैरनार, ताहा लोखंडवाला, कृष्णा घोलप, स्वस्तिक उमनिया, तिलक महाले, जतीन तलरेजा, प्रशांत बोहरा, उबेदुल्ला खाटीक, अविनाश झुरखडे, अनुज गोसावी, सचिन पाटील, अमान पांडे, पवन पाटील, उमेश झुरके, धनंजय पवार, दर्शन शिंदे, शैलेश पाटील

वरील संघ संतोष बडगुजर, शंतनु अग्रवाल, प्रशांत विरकर यांच्या निवड समितीने निवडला त्यांना प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी सहाय्य केले. निवड झालेल्या खेळाडूंनी शनिवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०८ : ०० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित राहावे व तन्वीर अहमद यांच्यासी संपर्क साधावा असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन,सचिव श्री अरविंद देशपांडे व सहसचिव श्री अविनाश लाठी यांनी कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment