सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीबाबत मनोगत

On: August 12, 2020 10:28 AM

जळगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता अचानक झालेल्या सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीबाबत जळगावचे सुवर्ण व्यापारी तथा जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव स्वरुप कुमार लुंकड यांचे मनोगत. काय म्हणाले स्वरूपजी बघा व्हिडिओ…….

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment