भंगार दुकानाला भीषण आग

On: October 12, 2022 12:07 PM

जळगाव : आज सकाळी जळगाव शहरातील ईदगाह कॉम्प्लेक्स परिसरातील भंगार मालाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत भंगार मालासह टायर जळून खाक झाले.

सदर आग नेमकी कशाने लागली याबाबत नेमके कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली गेली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment