अमळनेर येथून अल्पवयीन मुलीस पळवले

On: October 28, 2022 10:41 AM

जळगाव : अमळनेर शहरातून सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाराम नगर शिरुड नाका परिसरातील मुलीचा 26 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता.

वाढदिवसाच्या दिवशी मुलगी गजानन बाबा मंदिरात दर्शनासाठी गेली असता तीला अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार विलास पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment